एक्स्प्लोर
Advertisement
CBI registers case Balasore Train Accident : बालासोर रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयकडून एफआयआर दाखल
बालासोर रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयकडून एफआयआर दाखल करण्यात आलीय.. बालासोरमधील ट्रेनचा अपघात नसून घातपात असण्याची धक्कादायक शक्यता आता समोर आली आहे. Rail Relay Interlocking Systemमध्ये कुणीतरी जाणूनबुजून चुकीचा बदल केला, ज्यामुळे कोरोमंडळ एक्स्प्रेस मालगाडीच्या ट्रॅकवर गेली, असं संशय वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांना आहे. याचं कारण म्हणजे Interlocking System यंत्रणा ही जागतिक पातळीवर नावाजलेली, आणि १०० टक्के सुरक्षित यंत्रणा आहे. एखाद्या ठिकाणी जर ट्रेन उभी असेल, तर त्याच ठिकाणी दुसऱ्या ट्रेनला जाण्याची परवानगी ही यंत्रणा देऊच शकत नाही. आणि म्हणूनच, कोरोमंडल एक्सप्रेसला मालगाडीच्या ट्रॅकवर कुणी वळवलं, हा कळीचा मुद्दा आहे, आणि नेेमकं याच कारणानं रेल्वेनं सीबीआय चौकशीची शिफारस केली आहे.
भारत
Delhi Diwali Pahat :स्वप्नील बांदोडकरच्या आवाजानं दिल्लीत दिवाळी पहाट कार्यक्रमाला चारचांद
Airplane Bomb Threat : विमानात बाॅम्ब असल्याच्या 24 तासांत 80 अफवा
Prakash Ambedkar on Sharad Pawar : शरद पवार मुख्यमंत्री असताना दाऊदला भेटले - प्रकाश आंबेडकर
Vijay Wadettiwar : आम्ही निवडणुकीची वाट बघतोय; तिजोरी साफ करण्याचं काम सरकारने केलं
PM Modi Speech : काँग्रेस मित्रपक्षांना गिळंकृत करते, हरियाणातल्या विजयानंतर मोदींचा घणाघात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement