एक्स्प्लोर
Budget Session | आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर 16 पक्षांचा बहिष्कार
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहेत. यामध्ये मागच्या दोन वर्षांमधील देशाच्या आर्थिक वाटचालीचा अहवाल आणि सोबतच अडचणींवर मात करत आर्थिक क्षेत्रात देशाची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेनं राहिली यासंदर्भातील अहवाल सादर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी कृषी कायद्यांच्या विरोधात देशातील 16 विरोधी पक्षांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला आहे.
आणखी पाहा























