एक्स्प्लोर
BJP Mission 2024 : 'भाजपचं मिशन 2024', दिल्लीत भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक
दिल्लीत भाजप कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक आहे... आजच्या बैठकीत भाजपचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते..... यावर्षी ९ राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत.. त्यासाठी भाजपची रणनीती ठरलीए,.. तर २०२४ मध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीची तयारी बैठकीत ठरणार असल्याचं कळतंय... पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि अमित शाह बैठकीला उपस्थित आहेत... बैठकीला पोहोचण्य़ाआधी पतंप्रधान मोदींनी दिल्लीतील पटेल चौक ते एनडीएमसी कन्व्हेशन सेंटरपर्यंत रॅली काढली... यावेळी कार्यकर्त्यांनी मोठया संख्येनी हजर होते
आणखी पाहा























