एक्स्प्लोर
Advertisement
Bhagirath Bhalke BRS: भगीरथ भालके खास विमानानं हैदराबादमध्ये दाखल
Bhagirath Bhalke BRS: भगीरथ भालके खास विमानानं हैदराबादमध्ये दाखल. निवडणुकीचे पडघम वाजण्यास अजून बराच कालावधी असताना बीआरएसने महाराष्ट्रात जोरदार मोर्चेबांधणी सुरु केलीये. आता बीआरएसच्या हाती पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादीचा तगडा तरुण उमेदवार लागल्याने राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तसंच भगीरथ भालकेंसाठी बीआरएस पक्षानं विशेष विमान पाठवलंय. याच विमानातून आज सकाळी पुणे विमानतळावरुन तेलंगणासाठी भगीरथ भालके हैदराबादमध्ये दाखल झाले. . तसंच विमान पाठवून नेते पक्षात घेण्याची बीआरएसची नवी राजकीय खेळी असल्याची चर्चा सध्या बोललं जातंय. .
भारत
Rahul gandhi at Hathras : राहुल गांधी हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीला
Sudha Murty RS Speech : राज्यसभेतील पहिलं भाषण, शिवरायांच्या उल्लेखाने सुधा मूर्तींनी सभागृह गाजवलं
Hathras Stampede : योगी आदित्यनाथ यांनी हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत घटनास्थळाची पाहणी
Sensex Nifty : सेन्सेक्स , निफ्टी आजवरच्या सर्वोच्च पातळीवर
Bholebaba Hathras : हाथरसमध्ये नेमकं चेंगराचेगरी का झाली ?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion