![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Bengluru : बंगळुरूत दुचाकीस्वाराने वृद्ध नागरिकाला नेलं 100 मीटर फरफटत
Bengluru : बंगळुरूत दुचाकीस्वाराने वृद्ध नागरिकाला नेलं 100 मीटर फरफटत
कर्नाटकातील बंगळुरु मधुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दुचाकीस्वाराने वृद्धाला स्कूटरने ओढत रस्त्यावर फरफटत नेल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान होसाहल्ली मेट्रो स्टेशनजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराने चारचाकीला धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे.
म्हणून कार चालकाने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो तिथुन पळ काढू लागला. याच दरम्यान कार चालकाने त्याला थांबवण्याचा प्रयत्नात स्कूटरच्या सीटच्या हँडलला पकडले असता त्याच वेळी दुचाकीस्वाराने त्यांना 100 मीटरपर्यंत फरफटत घेऊन गेला. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या घटनेत वृद्धाला दुखापत झाली असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृद्धाला फरफटत नेणाऱ्या तरूणाला अटक करण्यात आली असून या तरुणाविरुद्ध गोविंदराज नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
![TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 28 June 2024 : 6 AM : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/9e96dfb21ea9d9627818e62c50a9d5581719538478128719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Om Birla Speech Lok Sabha Session : अध्यक्षांच्या निवेदनानंतर विरोधकांचा गदरोळ, संसदेत काय घडलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/7a2f5471ff24c958881417606a6e28cc1719390796206540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Arvind Kejriwal Health Updated : कोर्टरुममध्येच अरविंद केजरीवाल यांची शुगर डाऊन, नेमकं काय घडलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/b0d30ff3a9397752649eaf98e8137ca81719388593667540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Amol Kolhe on Nilesh Lanke : जिंकलंस भावा ! म्हणत अमोल कोल्हेंकडून ट्वीटद्वारे लंकेंच कौतुक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/c5fe038ed0d19c24d4812b66421407141719307704850719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sharad Pawar PC : उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला द्या; शरद पवार यांची मागणी, सत्ताधाऱ्यांसोबत काय चर्चा?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/14571e2c374c9fa65adcb28f9d52ef491719300988457719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)