एक्स्प्लोर
Ayodhya Ram Mandir : Yogi Adityanath अयोध्येत ; गर्दीचं व्यवस्थापन न केल्यानं अधिकाऱ्यांवर नाराज
सोमवारी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा पार पडली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज अयोध्येत जवळपास तीन लाख भक्त दाखल झाले, त्यामुळे मंदिरात दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी झाली आहेत. मंदिर परिसरात हजारो भक्त रांगेत उभे आहेत. महत्त्वाचं म्हणजे या गर्दीचं व्यवस्थापन नीट न केल्यानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संबंधित अधिकाऱ्यांवर प्रचंड नाराज झाले. योगींनी हे इतकं गांभीर्यानं घेतलं की ते तडक लखनौैहून निघाले आणि हेलिकॉप्टरनं अयोध्येत दाखल झाले. मंदिर परिसराची हवाई पाहणी देखील योगींनी केली.
भारत
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















