एक्स्प्लोर
Infosys च्या माध्यमातून देशविरोधी शक्ती काम करत नाहीत ना? संघ मुखपत्र Panchjanya साप्ताहिकातून सवाल
इन्फोसिसच्या माध्यमातून देशविरोधी शक्ती काम करत नाहीत ना असा प्रश्न संघाचं मुखपत्र 'पांचजन्य' या साप्ताहिकातून विचारण्यात आला आहे. जीएसटी पोर्टलमधल्या तांत्रिक त्रुटींवर बोट ठेवत पांचजन्यनं इन्फोसिसवर ही शंका उपस्थित केली आहे. इन्फोसिसवर नक्षली, तुकडे-तुकडे टोळीला मदत केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मात्र आमच्याकडे पुरावे नाहीत, असंही पांचजन्यमध्ये सांगितलं आहे.
आणखी पाहा























