ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 10 May 2025
ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 10 May 2025
भारत आणि पाकिस्तामध्ये संध्याकाळी ५ वाजल्यापासून शस्त्रसंधी... पाकच्या विनंतीनंतर युद्धविराम... १२ तारखेला दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये चर्चा होणार
अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी....दोन्ही देशांच्या पंतप्रधानांशी अमेरिकेनं चर्चा केल्याची माहिती...
यापुढे दहशतवादी हल्ला हा देशाविरुद्ध पुकारलेलं युद्ध समजलं जाईल, भारत सरकारचा मोठा निर्णय...दहशतवादाविरोधात भारताचं मोठं पाऊल...
भारताच्या ७ मेच्या एअर स्ट्राईकमधील मृत दहशतवाद्यांची नावं समोर, अब्दुल रौफच्या उपस्थितीत गार्ड ऑफ ऑनर दिलेल्या मुदस्सरचाही खात्मा, मसूद अझरच्या मेहुण्यासह टॉपच्या ५ दहशतवादांचा अंत
पाकिस्तानने भारताच्या नुकसानीसंदर्भात खोटी माहिती दिली...तिन्ही सैन्यदल प्रमुखांच्या पत्रकार परिषदेत पाकची पोलखोल...तर पाकच्या नागरी वस्तीवर कोणताही हल्ला केला नसल्याची माहिती
भ्याड हल्ले करणाऱ्या पाकिस्तानला भारताचा जोरदार दणका, सुक्कूर, सरगोधासह सहा एअरबेससह भारतीय सैन्यकडून टार्गेट






















