एक्स्प्लोर
Hingoli Maratha Suicide : मराठा समाजाला आरक्षण असतं तर एवढी फीस लागली नसती- विद्यार्थ्याची आत्महत्या
हिंगोलीतील दौंडगावमधील परमेश्वर विठ्ठल चित्रे या १७ वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केलीय.. हा विद्यार्थी संभाजीनगर एका खाजगी महाविद्यालयात अकरावीला शिक्षण घेत होता... महाविद्यालयाची बाकी असलेली शैक्षणिक फीस भरण्यासाठी वडिलांकडे पैसे नसल्याने त्याने आपलं जीवन संपवलंय... अंतरवली सराटी येथे झालेल्या जरांगे पाटलाच्या सभेलाही तो उपस्थित होता.. मराठा समाजाला आरक्षण असतं तर एवढी फीस लागली नसती असा तो मित्रांना बोलून दाखवत होता.. अखरे परमेश्वरने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आहे...
महाराष्ट्र
Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Bandu Andekar File Nomination : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज उमेदवारी अर्ज भरणार
Narendra Bhondekar Bhandara : पत्नीचा पराभव, आमदार भोंडेकरांनी मागितली भंडाराकरांची माफी
आणखी पाहा























