एक्स्प्लोर
Advertisement
Hingoli Hailstorm : कळमनुरी तालुक्यातील ग्रामीण भागात गारपीट
Hingoli Hailstorm : कळमनुरी तालुक्यातील ग्रामीण भागात गारपीट हिंगोली जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे हिंगोली जिल्ह्यातील मसोड गावाच्या शिवारात मोठं नुकसान झालं. लक्ष्मण सातव या शेतकऱ्याच्या शेतातील दीड एकर ज्वारीच्या पिकाचं नुकसान झालं. काढणीला आलेलं ज्वारीचं पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. ज्वारीच्या शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी
हिंगोली
Hingoli Water Issue : भर उन्हात पाण्यासाठी महिलांची तारेवरची कसरत ABP Majha
Hingoli Water Issue : हिंगोलीत भर उन्हात पाण्यासाठी पायपीट, नागरिकांकडून टँकरची मागणी
Hingoli Lok Sabha : हिंगोलीत वाढत्या तापमानाचा परिणाम, उन्हाचा पारा चाळीशी पार ABP Majha
Hingoli Loksabha Voting : हिंगोलीत भर उन्हात 105 वर्षांच्या आजींनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय
Hingoli Sakhi Election Booth : हिंगोली मतदारसंघातील हदगावमध्ये सखी मतदान केंद्र तयार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement