एक्स्प्लोर
Farmer Son letter to CM : सायेब, अनुदान द्या..., हिंगोलीतील शेतकरीच्या मुलाचं मुख्यमंत्र्यांना पत्र
दिवाळी तरी गोड करा असं पत्र हिंगोलीतील प्रताप कावरखे नावाच्या एका चिमुकल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलंय. शेतातील पिकांची नुकसान भरपाई द्या अशी मागणी प्रतापनं मुख्यमंत्र्यांकडे केलीय. त्यानं पोळ्या खायला या असं आमंत्रणही मुख्यमंत्र्यांना दिलंय.
आणखी पाहा























