एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Hingoli : शिवरायांच्या जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम, फ्लेक्समधून सांगितली महाराजांची शौर्य गाथा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण सगळीकडे बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात पाहत असतो त्या बॅनरवर राजकीय नेते आणि पुढाऱ्यांचे मोठे फोटो असलेले बॅनर लावण्यात येतात हिंगोलीत मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची माहिती देणारे फ्लेक्स लावण्यात आले आहेत शिवाजी महाराजांच्या जीवन काळातील महत्त्वाचे बदल महत्त्वाच्या घडामोडी ची माहिती देणारे फ्लेक्स शहरात लावण्यात आले आहेत दहा बाय वीस लांबी रुंदी असलेले एकूण 40 फ्लेक्स हिंगोली शहरातील शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये लावण्यात आले आहेत या फ्लेक्स च्या माध्यमातून युवा पिढीला शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल माहिती मिळावी या उद्देशाने हे फ्लेक्स लावण्यात आले आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी
हिंगोली
![Hingoli Water Issue : भर उन्हात पाण्यासाठी महिलांची तारेवरची कसरत ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/28/8016908bf49c47afe982e04cb9c8f8671716888234205977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Hingoli Water Issue : भर उन्हात पाण्यासाठी महिलांची तारेवरची कसरत ABP Majha
![Hingoli Water Issue : हिंगोलीत भर उन्हात पाण्यासाठी पायपीट, नागरिकांकडून टँकरची मागणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/04/4816f510eb4e7a38c621fc8e47e74d6a1714831463397977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Hingoli Water Issue : हिंगोलीत भर उन्हात पाण्यासाठी पायपीट, नागरिकांकडून टँकरची मागणी
![Hingoli Lok Sabha : हिंगोलीत वाढत्या तापमानाचा परिणाम, उन्हाचा पारा चाळीशी पार ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/26/186aa3ecf2e439a03ceaf342c86fb2031714135660539718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Hingoli Lok Sabha : हिंगोलीत वाढत्या तापमानाचा परिणाम, उन्हाचा पारा चाळीशी पार ABP Majha
![Hingoli Loksabha Voting : हिंगोलीत भर उन्हात 105 वर्षांच्या आजींनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/26/e9187c270e1d4e507e825fc0c4fe4b821714119739743327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Hingoli Loksabha Voting : हिंगोलीत भर उन्हात 105 वर्षांच्या आजींनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय
![Hingoli Sakhi Election Booth : हिंगोली मतदारसंघातील हदगावमध्ये सखी मतदान केंद्र तयार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/26/4bcc80dde206ab31abd1acc17b3408be171411948051390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Hingoli Sakhi Election Booth : हिंगोली मतदारसंघातील हदगावमध्ये सखी मतदान केंद्र तयार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement