Hingoli Heavy Rain : हिंगोलीत मुसळधार पावसामुळे घरात गुडघ्यापर्यंत साचलं पाणी, जनजीवन विस्कळीत
Hingoli Heavy Rain : हिंगोलीत मुसळधार पावसामुळे घरात गुडघ्यापर्यंत साचलं पाणी, जनजीवन विस्कळीत
रात्रीपासून हिंगोली जिल्ह्याभरात जोरदार पाऊस बरसतोय यामुळे हिंगोली शहरात पूर्ण दाना दान झाल्याचे पाहायला मिळते आहे हिंगोली शहरातील कमला नगर सिद्धार्थ नगर इंदिरानगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हरण चौक यासह अन्य भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाला आहे हिंगोली शहरांमध्ये पूर परिस्थिती असलेल्या भागातील नागरिकांना स्थलांतरित करायचं का याचा आढावा सुद्धा प्रशासनाच्या वतीने घेतला जातोय हिंगोली शहरातील सिद्धार्थ नगर भागातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी























