एक्स्प्लोर
GYM Reopen | सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर अखेर जिम वर्कआऊट सुरू,काय आहेत नियम,काय खबरदारी घ्यावी?
राज्यात कोरोना प्रादुर्भाव असल्याने जवळपास गेले 7 महिन्यापासून जिम बंद होत्या. आज दसऱ्यापासून शासनाने घालून दिलेल्या अटी व नियमाचे पालन करून जिम सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे जिममध्ये सॅनिटायझर,सोसियल डिस्टनसिंग इतर नियम पाळले जाणार आहेत.त्यामुळे फिटनेसप्रेमी जिम उघडण्यात येणार म्हणून खुश आहेत आणि आज सकाळ पासून फिटनेसप्रेमी मोठ्या संख्येने सगळ्या अटी व नियमाचे पालन करून जिम करत आहेत. गेले अनेक दिवस जिम असोसिएशन जिम उघडा म्हणून आंदोलन करत होते आता जिम सुरू करताना सर्व शासन पाळून जिम सुरू केल्या जातील अस सांगण्यात आलं आहे.
रायगड
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















