एक्स्प्लोर
Gondia Rain : गोंदिया जोरदार पाऊस, अनेक भाग जलमय तर तिरोड्यात पूर ABP Majha
गोंदिया जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे गोंदियात जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय... तर रस्त्यावर चालताना ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन चालावं लागतंय... भंडारा गोंदियात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे शाळांना सु्ट्टी जाहीर करण्यात आलीय... पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतलाय...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
अमरावती


















