एक्स्प्लोर
Gondia Online Fraud : ऑनलाईन गेमच्या माध्यमातून नागपूरमधील एका व्यापाऱ्याची तब्बल 58 कोटींची फसवणूक
गोंदियातील एका सटोडियाने ऑनलाईन गेमच्या माध्यमातून नागपूरमधील एका व्यापाऱ्याची तब्बल ५८ कोटींची फसवणूक केलीय. नोव्हेंबर २०२१ पासून ही फसवणूक सुरु होती. याप्रकरणी अनंत जैन हा गोंदियातील आरोपी फरार आहे. दरम्यान, पोलिसांनी अनंत जैनच्या गोंदियातील घरी छापा घातल्यानंतर कोट्यवधींची रोख रक्कम जप्त केलीय. ताज्या अपडेटनुसार जैनच्या घरातून जवळपास १६ कोटी रोख, १२ किलो सोनं आणि २०० किलोंची चांदी जप्त करण्यात आलीय. गोंदिया शहराच्या सिव्हील लाईन भागातील काका चौकात जैन यांचं घर आहे. आरोपी अनंत जैन क्रिकेट सटोडा असून फिर्यादी हा व्यवसायाच्या निमित्त त्याच्या संपर्कात आला होता. नागपूरच्या इतिहासातील ही ऑनलाईन फसवणुकीची ही सर्वात मोठी घटना आहे.
गोंदिया
![Gondia : गोंदियात निद्रावस्थेतील हनुमानाची स्वयंभू मूर्ती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/23/0c9e2f0d339058d0b1007378eb46a50a1713858785727719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Gondia : गोंदियात निद्रावस्थेतील हनुमानाची स्वयंभू मूर्ती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement