Ram Mandir : अयोध्येच्या राम मंदिराच्या प्रवेशासाठी गडचिरोलीतील बहुमूल्य सागवान लाकडाचा वापर होणार
उत्तर प्रदेशातील अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या रामजन्मभूमी मंदिराच्या बांधकामाचं काम जोरात सुरू आहे. राम लल्लाच्या भव्य मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी गडचिरोली जिल्ह्यातील बहुमूल्य सागवान लाकडाचा वापर करण्यात येणार आहे... हे सागवान लाकूड आलापल्लीहून बल्लारपूरमध्ये काल दाखल झालंय.. आज राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या सागवानाची विधिवत पूजा करतील आणि त्यानंतर बल्लारपूर ते चंद्रपूर अशी मोठी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या निमित्त आज चंद्रपुरात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन कऱण्यात आलं आहे. दुपारी 3.30 वाजता काष्ठपूजन आणि शोभायात्रेस सुरूवात होणार... या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत
![Gadchiroli Naxal : दोन वर्षात गडचिरोलीतून माओवाद संपवून दाखवू : पोलीस अधीक्षक नीलोत्पल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/02/daee1b821a25f804854eda71564c6c17173578900004590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Devendra Fadnavis : माओवादावर अंतिम प्रहार करण्याची वेळ, लवकरच महाराष्ट्र माओवाद मुक्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/01/07f437d7ef687a9f920dc1fc827ccd51173572374858490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Gadchiroli : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात धावली बस, गावकरी आनंदी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/01/26011f69c8240aad406192ad577497ff173572349258390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Devendra Fadnavis on Gadchiroli Guardian Minister : गडचिरोलीचं पालकमंत्रिपद माझ्याकडे ठेवू इच्छितो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/25/6215fa78aa72b65ebc11337d02e4fc0f173512985543190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Gadchiroli : धक्कादायक! ताप आल्याने तांत्रिकाकडे नेणं भोवलं; दोन मुलांचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/05/02508537b1fdcd0815e867886936bda9172551099566190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)