एक्स्प्लोर
Gadchiroli Shashan Aplya Dari : गडचिरोलीत शासन आपल्या दारी कार्यक्रम,शिंदे, फडणवीस, पवार एकत्र
गडचिरोली जिल्ह्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला.. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील उपस्थिती होती. या कार्यक्रमातून शिंदे-फडणवीसांनी ठाकरेंवर निशाणा साधला. तर आपण राज्याच्या विकासासाठी सत्तेत आल्याच अजित पवारांनी सांगितलंय..
आणखी पाहा


















