एक्स्प्लोर
Gadchiroli Rain : गडचिरोलीतल्या भामरागड तालुक्याला पुराचा फटका, मुख्य बाजारपेठेपर्यंत पुराचं पाणी
गडचिरोलीतल्या भामरागड तालुक्याला पुराचा फटका बसलाय... मुख्य बाजारपेठेपर्यंत पुराचं पाणी शिरलंय.. त्यामूळे भामरागड आलापल्ली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे..प्रशानाने खबरदारी म्हणून वेळेतच लोकांना सुरक्षित स्थळी हलवले होते... दर वर्षी भामरागड शहरासह तालुक्यातील ११२ गावांना पुराचा फटका बसत असतो आणि त्यामुळे मुख्यालयाशी थेट संपर्क तुटत असल्याने लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते..तर दुसरीकडे प्रणिता आणि गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने सिरोंचा तालुक्यातील १२ गावांना खाली करण्याचे आदेश काल जिल्हा प्रशासनाने दिले होते.. सद्या स्थिती सामान्य असून स्थानिक प्रशासन अलर्ट वर आहे
गडचिरोली
Gadchiroli Naxal : दोन वर्षात गडचिरोलीतून माओवाद संपवून दाखवू : पोलीस अधीक्षक नीलोत्पल
Devendra Fadnavis : माओवादावर अंतिम प्रहार करण्याची वेळ, लवकरच महाराष्ट्र माओवाद मुक्त
Gadchiroli : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात धावली बस, गावकरी आनंदी
Devendra Fadnavis on Gadchiroli Guardian Minister : गडचिरोलीचं पालकमंत्रिपद माझ्याकडे ठेवू इच्छितो
Gadchiroli : धक्कादायक! ताप आल्याने तांत्रिकाकडे नेणं भोवलं; दोन मुलांचा मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ऑटो
राजकारण
बातम्या
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement