एक्स्प्लोर
Advertisement
Chhattisgarh Naxal Attack Special Report :छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये नक्षलवादी हल्ल्यात 11 जवान शहीद
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये नक्षलवादी हल्ल्यात ११ जवान शहीद झाले... नक्षलवाद्यांनी जवानांच्या मार्गावर भूसुरुंग पेरले होते... आणि नक्षलवादी विरोधी मोहिमेतील हे जवान अरणपूर मार्गे परतत असताना भूसुरुंगाचे स्फोट घडवण्यात आले... नक्षल्यांनी घडवलेल्या स्फोटाची तीव्रता इतकी जबरदस्त होती की, माईन प्रोटेक्टेड व्हेईकलही उडाली... रस्त्याच्या मधोमध भुसुरुंग लावल्यानं जवानांची गाडी जाताच जोरदार स्फोट झाला.. आणि त्याच ठिकाणी आज एबीपी माझाची टीम पोहोचली.... काय आहे तिथंली आजची स्थिती पाहुयात
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion