एक्स्प्लोर
Chhatisgarh Naxal Attack: छत्तीसगडमध्ये जवानांवर हल्ला कसा झाला? जाणून घ्या... ABP Majha
Maoist Attack: छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील (Dantewada Maoist attack) अरणपूर-पालनार मार्गावर नक्षल्यानी लावलेल्या IDE ब्लास्टमध्ये 11 जवान शहीद झाले. यामध्ये 10 DRG ( डिस्ट्रिक्ट रिझर्व गार्ड) आणि एका चालकाचा समावेश आहे. या घटनेनंतर गडचिरोली जिल्हा हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील (Maharashtra Gadchiroli) सीमावर्ती भागातील पोलीस मदत केंद्रांना पोलीस अधीक्षक यांनी अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत.
गडचिरोली
Gadchiroli Naxal : दोन वर्षात गडचिरोलीतून माओवाद संपवून दाखवू : पोलीस अधीक्षक नीलोत्पल
Devendra Fadnavis : माओवादावर अंतिम प्रहार करण्याची वेळ, लवकरच महाराष्ट्र माओवाद मुक्त
Gadchiroli : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात धावली बस, गावकरी आनंदी
Devendra Fadnavis on Gadchiroli Guardian Minister : गडचिरोलीचं पालकमंत्रिपद माझ्याकडे ठेवू इच्छितो
Gadchiroli : धक्कादायक! ताप आल्याने तांत्रिकाकडे नेणं भोवलं; दोन मुलांचा मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement