एक्स्प्लोर
Dhule Unseasonal Rain : धुळ्यात अवकाळी पावसामुळे 60 गावांमध्ये शेतीचं मोठ्याप्रमाणात नुकसान
धुळे जिल्ह्यात गेल्या २ दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे ६० गावांमध्ये शेतीचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालंय. तसंच या नुकसानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसामुळे तब्बल 234 हेक्टरला फटका बसलाय. यामध्ये मका, गहू, बाजरी, कांदा आणि डाळिंब या पिकांचे नुकसान झालंय. तसंच शिंदखेडा तालुक्यातील बारा गावांमध्ये केळीच्या बागांचे नुकसान झालंय.
आणखी पाहा


















