एक्स्प्लोर
Sambhaji Nagar : किरडपुरात दंगल प्रकरणी एसआयटीची स्थापना, संभाजी पवार मुख्य तपास अधिकारी
छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या पूर्वसंध्येला किरडपुरात दंगल झाली... या दंगलप्रकरणी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्याकडून एसआयटीची स्थापना करण्यात आलीय. एसआयटीची किरडपुरा दंगलप्रकरणाची सखोल चौकशी करणार आहे.. सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार हे मुख्य तपास अधिकारी आहेत... याप्रकरणातील ८ आरोपींना पोलिसांनी अटक केलीय.. तर अधिक तपास पोलीस करत आहेत..
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement



















