एक्स्प्लोर
Sambhaji Nagar मधील उत्तरपत्रिका हस्ताक्षर बदलप्रकणी आरोपींच्या नातेवाईकांच्या घरी पोलिसांचे छापे
उत्तरपत्रिका हस्ताक्षर बदल प्रकरणातील आरोपींच्या नातेवाइकांच्या घरांवर पोलिसांचे छापे
राहुल उसारे आणि मनीषा शिंदे असे दोन्ही आरोपी शिक्षकांची नावं
गुन्हा दाखल झाल्यापासून दोघेही पसार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
या दोघांच्या दोन नातेवाइकांच्या घरांवर छापे टाकण्यात आले.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र






















