एक्स्प्लोर
धुक्यात हरवली जगप्रसिद्ध वेरूळ लेणी, पांढरेशुभ्र धबधबे झाले प्रवाही; मनमोहक निसर्ग सौंदर्याचे Photo पाहाच
सतत सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे जगप्रसिद्ध वेरूळ लेणी धुक्यात हरवली आहे. वेरूळ लेणी परिसर धुक्याने वेढला गेलाय .
Elora Caves
1/7

पर्यटकांचे आकर्षण स्थान म्हणून ओळखला जाणारा लेणी क्रमांक 29 येथील सीत न्हानी असलेला धबधबा आणि लेणी क्रमांक 10 जवळील धबधबा वाहण्यास सुरुवात झाली आहे.
2/7

लेणी परिसरातील वाहणारे धबधबे बघण्यासाठी शनिवार रविवार असलेल्या सुट्टीमुळे वेरूळ येथे पर्यटन वाढण्याची शक्यता आहे.
Published at : 24 Aug 2024 01:22 PM (IST)
आणखी पाहा























