एक्स्प्लोर
Old Pension Scheme Strike : संपाचा तिसरा दिवस, Sambhajinagar जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा तिसरा दिवस आहे.. संपकरी कर्मचाऱ्यांवर कालपासून मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाईला सुुरुवात झाली. याचं कारण म्हणजे राज्य़ सरकारनं जरी अभ्यास समिती गठीत करण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी तो समन्वय समितीला मान्य नाही. मात्र यामुळे सामान्य जनतेचे प्रचंड हाल होतायेत.. अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठी गैरसोय होतेय.. तर तर सरकारी कार्यालयातील कामकाज ठप्प झालयं. तर दुसरीकडे दहावी बारावी बोर्ड परीक्षा सुरळीत जरी सुरू असल्या तरी पेपर तपासणीवर शिक्षकांनी बहिष्कार टाकल्याने दहावी आणि बारावी बोर्डाचा निकालास विलंब होऊ शकतो.
छत्रपती संभाजी नगर
Special Report ABP Majha Impact संभाजीनगरमध्ये त्या शाळांवर कारवाईचा बडगा, निधी पळवणाऱ्यांवर कारवाई
Dunk Women Rada : संभाजीनगरमध्ये मद्यधुंद महिलांचा धिंगाणा, भर रस्त्यात ओरडले, चंगल्या बोले.. कुहू!
Ambadas Danve on Nitesh Rane : नारायण राणे असताना नितेश राणेंचे बाप फडणवीस कसे झाले कळलं नाही
Prakash Mahajan : काय धमकी देताय? मी राज ठाकरेंचा समर्थक; प्रकाश महाजनांचा राणेंचा इशारा
Prakash Mahajan on Narayan Rane : नारायण राणे! चुकीच्या बिळात हात घातलायत, महाजनांनी शड्डू ठोकले
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
व्यापार-उद्योग
मुंबई
राजकारण
Advertisement
Advertisement



















