एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जुलै 2025 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. शिवसेना कुणीतरी फोडली याची खंत, संघटना फुटली त्याच्या मनाला वेदना झाल्या,सगळे एकत्र असले पाहिजे, शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येण्यावर मावळते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं माझा कट्टावर मोठं वक्तव्य https://tinyurl.com/wwatnvra 

2. लोकसभेचे यश हे सगळ्यांच्या डोक्यात गेलं होतं, लोकसभेला आपल्याला जिंकायचं ही भावना, विधानसभेला मला जिंकायचंय हा 'मी'पणा आल्यानं पराभव झाला, उद्धव ठाकरेंचं सामनाच्या मुलाखतीत वक्तव्य https://tinyurl.com/2s2thu5y  सगळ्यांच्याच डोक्यात ती हवा गेली होती, उद्धवजींनी मान्य केलं, मी देखील मान्य करतो, लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर अनेकांना मुख्यमंत्री होईन असं वाटलं, उद्धवजी आणि मी देखील खरं बोलतो, विजय वडेट्टीवारांची भूमिका https://tinyurl.com/yw6peh95  ठाकरे ब्रँड ग्राहकांना आणि जनतेलाही पसंत नाही,'सामना'च्या मुलाखतीवरून सुधीर मुनगंटीवार यांची बोचरी टीका https://tinyurl.com/36t5xbfn 

3. दोन्ही राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाची सध्या चर्चा सुरु नाही, कधी स्थिती आल्यास भाजपसह चर्चा करु, आज विषयच नाही, सुनील तटकरेंचं वक्तव्य; आमचा पक्ष वाढवायला कुणाची परवानगी लागली नाही, आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत, सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/zkf6k9ws 

4. होय, 'सावली बार' माझ्या पत्नीच्या नावावर, पण तो बार शेट्टी नावाचा व्यक्ती चालवतो; अनिल परबांच्या आरोपानंतर रामदास कदमांची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/2s3hwzhd  कदमांच्या 'सावली बार'वर 30 मे रोजी छापा, त्यावेळी बारमध्ये 22 बारबाला, 25 ग्राहक आणि तीन कर्मचारी आढळले,बारवरील छाप्याची एफआयर एबीपी माझाच्या हाती https://tinyurl.com/334jvk4e 

4. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तपास करून जालिंदर सुपेकरांना सुद्धा सहआरोपी करण्याची आवश्यकता; विधिमंडळ समितीच्या अहवालात पोलिसांवर कडक ताशेरे https://tinyurl.com/y7jtste6  जालिंदर सुपेकरांसह पत्नीला सहआरोपी करा; वैष्णवी हगवणेच्या रूखवताच्या नावाखाली दीड लाख रूपये घेतल्याची माहिती https://tinyurl.com/3chj3kj6 

5. नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाची आमच्याकडे सीडी, वेळ आली की तिकीट लावून दाखवू; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/mr3nryw2 

6. जुनी म्हण आहे 'मुंबईत पाहिजे तर ठाकरे पाहिजे' दोन ठाकरे एकत्र आले तर आमचं पोट दुखायचं कारण नाही; मनोज जरांगे पाटलांकडून ठाकरे बंधूंच्या युतीचं स्वागत https://tinyurl.com/nhk7vxru 

7. डोनाल्ड ट्रम्प 24व्यांदा म्हणाले, मी भारत पाकिस्तान युद्ध थांबवलं,आता त्यावेळी 5 विमाने पडल्याचा सनसनाटी दावा, काँग्रेसनं तीन प्रश्न विचारत नरेंद्र मोदींना पुन्हा घेरलं https://tinyurl.com/53kupumw  डॉलरला पर्याय शोधला जात असल्याचा संशय, अमेरिकेसोबत खेळ खेळू नका, मोठी हानी करेन, BRICS देशांना ट्रम्प यांच्याकडून नवी धमकी https://tinyurl.com/35w9kyf6 

8. रिलायन्स इंडस्ट्रीजची पहिल्या तिमाहीत रेकॉर्डब्रेक कमाई, जिओ-रिटेलच्या मदतीनं नफा 78 टक्क्यांनी वाढला,एशियन पेंटसमधील भागीदारी विकल्याचा फायदा https://tinyurl.com/baz43zkh  एचडीएफसी बँकेला पहिल्या तिमाहीत 18155 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, बोनस शेअर देखील देणार https://tinyurl.com/zp8ebkmw 

9. अनोळखी लिंक, कॉल अन् मेसेज पासून सतर्क राहा, पीएम किसानचा 20 वा हप्ता जारी करण्यापूर्वी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना इशारा https://tinyurl.com/38ze53b3 

10. आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला ढाकामध्ये जाण्यास BCCI चा नकार, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि ओमान या देशांकडून पाठिंबा https://tinyurl.com/3yxmdf47 

एबीपी माझा स्पेशल 

आत्मसपर्ण केलेल्या ताराक्काची नक्षली पतीला साद, भूपतीनेही मुख्य प्रवाहात येण्याची साद https://youtu.be/bncY2PUXz94?  

काठीने चोप ते लघुशंका पाजणं; पायातला बूट तोंडात धरायला लावायचा अन्...; एबीपी माझा आणि अंनिसकडून भूत उतरवणाऱ्या भोंदूबाबाचा भांडाफोड https://tinyurl.com/42cnzr77 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

व्हिडीओ

Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले
Sanjay Raut On BMC Election : ठाकरे बंधूंच्या अपयशानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
Sambhajinagar MIM Result : संभाजीनगरात एमआयएमची मुसंडी, 16 जागांवर आघाडी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Ichalkaranji Election Result : इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
Ravindra Waikar : खासदार रवींद्र वायकर यांची जोगेश्वरीत पाटी कोरी, अनंत (बाळा) नर यांनी मैदान मारलं, मनसेच्या एका उमेदवारासह 8 उमेदवार निवडून आणले
रवींद्र वायकर यांना धक्का, अनंत (बाळा) नर यांनी मैदान मारलं, मनसेच्या एका उमेदवारासह 8 उमेदवार निवडून आणले
Embed widget