एक्स्प्लोर
Imtiyaz Jaleel : औरंगाबादच्या नामांतराविरोधात मोर्चा, जलील म्हणतात 'नागपूरचंही आंबेडकरनगरी' करा
दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरु असलेल्या आंदोलनात औरंगजेबाचे पोस्टर झळकावण्यात आले... औरंगाबाद नामांतर विरोधी कृती समितीच्या आंदोलनात हा प्रकार घडलाय. खासदार जलील यांच्यासमोर औरंगजेबाचे पोस्टर झळकावण्यात आलेत...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पुणे
क्रिकेट























