एक्स्प्लोर
Chhatrapati Sambhaji Nagar Fire : संभाजीनगरमध्ये हँडग्लोव्हज बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग
संभाजीनगरच्य़ा वाळूज एमआयडीसीत भीषण आग लागलीये.. हँडग्लोज बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राईज कंपनीला लागलेल्या आगीत ६ कामगारांचा होरपळून मृत्यू झालाय. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं असून आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे... कंपनीमध्ये काम करणाऱ्या २०ते २५ कामगारांपैकी १० कामगार कंपनीमध्येच वास्तव्यास होते. रात्री कामगार झोपेत असतानाच अचानक आग लागली...बाहेर पडणं शक्य न झाल्याने 6 कामगारांचा मृत्यू झाला तर काही कामगारांनी पत्रे उचकटत झाडाच्या साहाय्याने बाहेर पडले म्हणून थोडक्यात बचावले...
आणखी पाहा























