Chhatrapati Sambhajinagar : स्पर्धा परीक्षांच्या पेपर फुटीविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचा ठिय्या
Chhatrapati Sambhajinagar : स्पर्धा परीक्षांच्या पेपर फुटीविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचा ठिय्या छत्रपती संभाजीनगर -राज्यामध्ये स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे पुणे नागपूर छत्रपती संभाजी नगर तसेच इतरही जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणात आहेत मात्र वर्ष वर्षभर हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात आणि त्यानंतर परीक्षा दिल्यानंतर तोच पेपर फुटल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो तलाठी पेपर असेल महाज्योतीचा पेपर असेल गेल्या काही दिवसांमध्ये हे फुटलेले आहे. ज्या ज्या परिक्षा केंद्रावरती पेपर फुटलेले आहे त्या ठिकाणची सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यावरती कडक कारवाई करावा अशी मागणी यावेळी या विद्यार्थ्यांनी केली आहे























