एक्स्प्लोर
Chhatrapati Sambhaji Nagar Rain : छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी
Chhatrapati Sambhaji Nagar Rain : छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी
संभाजीनगर शहरात अक्षरशः आषाढासारखा पाऊस पडलाय.. जानेवारी हा थंडीचा महिना. मात्र हवामान बदलामुळे निसर्गाचं चक्र इतकं विचित्र झालं आहे, की कधीही पाऊस पडू लागतो. यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान होतं. गेल्या नोव्हेंबरमध्ये अनेक ठिकाणी पाऊस झाल्यानं रबी पिकांचं मोठं नुकसान झालं होतं.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























