एक्स्प्लोर
Bhagwat Karad on Imtiaz Jaleel : मुस्लीम कधीही औरंगजेबाला समर्थन करत नाही, जलील यांचं फक्त राजकारण
Bhagwat Karad on Imtiaz Jaleel : मुस्लीम कधीही औरंगजेबाला समर्थन करत नाही, जलील यांचं फक्त राजकारण
औरंगाबादच्या नामांतराविरोधात सुरु असलेल्या आंदोलनावरुन केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी इम्तियाज जलील यांच्यावर टीका केलेय..नामांतराच्या मुद्द्यावरुन जलील केवळ राजकीय पोळी भाजत असल्याचा आरोप भागवत कराड यांनी केलाय.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement