एक्स्प्लोर
J.P. Nadda in Chandrapur Dargah : जे. पी. नड्डांनी बाबतुल्लाशाह दर्ग्यात, मिटकरी म्हणाले,...
J.P. Nadda in Chandrapur Dargah : चंद्रपुरमधील सभेनंतर जे. पी. नड्डांनी बाबतुल्लाशाह दर्ग्यात
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी चंद्रपुरात झालेल्या जाहीर सभेनंतर जवळच्या बाबतुल्लाशाह दर्ग्यावर भेट दिली आहे.. चंद्रपूर-नागपूर मार्गावर असलेला हा दर्गा सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो..जाहीर सभा झाल्यानंतर लगेच नड्डा कार्यकर्त्यांसह दर्ग्यात पोहोचले त्यांनी याठिकाणी चादर देखील चढवली.. यावरुन आता राजकीय आरोप प्रत्यारोप देखील होऊ लागलेयत... भाजपचं मुस्लिम समजावरील बेगडी प्रेम समोर येऊ लागलंय.. आणि नड्डांनी जाताना अनिल बोडेंनाही सोबत घेऊन जायला पाहिजे होते.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
भारत
विश्व
Advertisement
Advertisement



















