एक्स्प्लोर
Chandrapur : तलावात पोहायला गेलेली तीन मुलं बुडल्याची शंका, मुलांचा शोध सुरु : ABP Majha
चंद्रपूरमध्ये पोहायला गेलेली तीन मुलं बुडल्याची शंका व्यक्त केली जात आहे. कोरपना तालुक्यातील आवारपूर इथल्या अल्ट्राटेक सिमेंट परिसरात ही घटना घडली आहे. तिन्ही मुलं दहा वर्षांची असून एकाच वर्गात शिकत असल्याची माहिती आहे. काल सुट्टी असल्याने सिमेंट कंपनीच्या कॉलनीत राहणारी ही मुलं खेळायला बाहेर पडली. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने शोधाशोध सुरु झाली. रात्री कंपनीच्या परिसरात असलेल्या तलावाजवळ मुलांचे कपडे मिळाले आणि चपला सापडल्या, रात्री शोध न लागल्यामुळे सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरु करण्यात आली.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
सोलापूर
महाराष्ट्र
Blog
Advertisement
Advertisement

महेश गलांडे
Opinion

















