Chandrapur Kidney Case : चंद्रपूर किडनी विक्री प्रकरणाचे चीन कनेक्शन,SIT च्या तपासा धक्कादायक माहिती
चंद्रपूर किडनी विक्री प्रकरणात चीन कनेक्शन
महाराष्ट्र SIT च्या तपासातून धक्कादायक माहिती समोर
चायनीज सर्जन डॉ. चियांग याने हे कंबोडीयात किडनी काढून अवयन चीनला पाठवले
रोशन कुळे याची किडनी काढून 12 तासांच्या आत चीनच्या एका रुग्णाला ट्रांसप्लांट केली
दोन आरोपींच्या जबाबामुळे किडनी विक्रीच्या अंतरराष्ट्रीय जाळ्याचा भांडाफोड
आरोपी डॉक्टर कृष्णा आणि मोहालीच हिमांशु भरद्वाजने जबाब दिला की चीनचा डॉ. चियांग हा सर्जरी करून किडनी खरेदी केलेली किडनी चीनच्या ग्राहकांना पाठवायचा
चंद्रपूरच्या रोशन कुळे याची किडनी काढून 12 तासांच्या आत चीनच्या एका रुग्णाला ट्रांसप्लांट करण्यात आल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली
प्रेयसीसाठी मोहलीचा हिमांशु स्वतःची किडनी विकून रॅकेटमध्ये सक्रिय
किडनी विक्री रॅकेटमध्ये दलाल म्हणूनही सक्रिय; १६ जणांनी विकल्या किडन्या
महत्त्वाच्या बातम्या























