एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Balu Dhanorkar : खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक, तब्येत खालवली ABP Majha
चंद्रपूरचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक आहे... गुडगावमधील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत असं त्यांच्या कार्य़ालयाकडून सांगण्यात आलंय.
काही दिवसांपूर्वी त्यांचं Gall Bladder Stoneचं ऑपरेशन झालं होतं. मात्र रविवारी त्यांना स्वादुपिंडाचं इन्फेक्शन झालं.. त्यांना तातडीनं नागपूरहून air ambulanceनं दिल्लीला हलवण्यात आलं. 27 तारखेलाच त्यांचे वडील नारायणरावजी धानोरकर यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. आणि आता आता बाळू धानोरकरांची तब्येत खालवल्यानं धानोरकर कुटुंब चिंचेत आहेत.
चंद्रपूर
Chandrapur Crime News : चंद्रपूर अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी, संबंधित शाळेच्या संचालकावर गुन्हा
Chandrapur : 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शिक्षकाचा अत्याचार
Chandrapur Mashal Morcha : महिला अत्याचाराविरोधात 'मिड नाईट मशाल मार्च', Pratibha Dhanorkar सहभागी
Chandrapur News : 17 वर्षाच्या विद्यार्थिनीचा दोन शिक्षकांकडून विनयभंग, चंद्रपुरातील घटना ABP Majha
Neet Exam Chandrapur : नीटमध्ये झालेल्या घोटाळ्याविरोधात चंद्रपुरात हजारो विद्यार्थ्यांचा मोर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
राजकारण
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement