एक्स्प्लोर
Buldana मध्ये मुसळधार पाऊस, नदी-नाले ओढ्यांना पूर सोयाबीनचं नुकसान होण्याची शक्यता : ABP Majha
बुलढाण्यातही कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे... या पावसामुळे सर्व नदीनाले आणि ओढ्यांना पूर आलाय. या पावसामुळे काही भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय तर काही भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळतेय... तूर, कापसासाठी हा पाऊस चांगला मानला जातोय. तर हाता तोंडाशी आलेल्या सोयाबीनचं नुकसान होण्याची शक्यता आहे.. या पावसामुळे पूर्णा नदीला पूर आलाय.. वादळी पावसामुळे झाड कोसळल्याने शेगाव-टुनकी मार्ग ठप्प झालाय.. देऊळगावराजा तालुक्यात झालेल्या पावसामुळे ओढायला आलेल्या पुरात एक इसम वाहून जाताना त्याला नागरिकांनी वाचवलंय...
आणखी पाहा























