एक्स्प्लोर
Buldana : MLA Sanjay Gaikwad यांचा शिवसेनेला इशारा, मात्र चर्चा त्यांच्या हिंदीची
बुलढाणा बाजार समितीत काल शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या एका कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांच्या पुत्रानं आणि काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला... आणि त्यानंतर आता आमदार गायकवाडांनी ठाकरे गटाला पुन्हा इशारा दिलाय. यापुढे असा प्रकार केला तर महागात पडेल असं त्यांनी सुनावलं. इशारे आणि धमक्या वगैरे गोष्टींची चर्चा नेहमीच होते. मात्र बुलढाण्यात सध्या आमदार गायकवाडांच्या इशाऱ्याची नव्हे तर त्यांच्या हिंदीची चर्चा होतेय. आपण पाहुया आ. संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले आहेत.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion



















