एक्स्प्लोर
Bhandara Rain : भंडाऱ्यातील पवनी तालुक्यात पावसामुळे मोठं नुकसान, आंब्याची झाड उन्मळून पडली
अवकाळी पावसामुळं भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील वाही गावात प्रचंड नुकसान, अनेकांच्या घरांवरील आणि गोठ्यावरील छत उडाले, काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली, तर अनेकांच्या घरात पाणी शिरलं.
आणखी पाहा


















