एक्स्प्लोर
Bhandara : राज्यातील ग्रामसेवक, Gram Panchayatकर्मचारी संपावर, 27 हजार 800 ग्रामपंचायतीचं कामकाज बंद
Bhandara : राज्यातील ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी संपावर, संपाच्या काळात 27 हजार 800 ग्रामपंचायतीचं कामकाज बंद
विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यभरात ग्रामपंचायतचं कामकाज आजपासून पुढील तीन दिवस बंद राहणार आहे. राज्य शासनाकडं नेहमी पाठपुरावा करूनही मागण्या मान्य नं झाल्यानं ग्रामसेवकांनी संप पुकारला आहे. भंडाऱ्यातही ग्रामपंचायतींचं कामकाज बंद आहे. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
निवडणूक
महाराष्ट्र


















