एक्स्प्लोर
Bhandara : शेतकऱ्यांना मिळाली विम्याची कवडीमोल रक्कम;सरकारकडे उपहासात्मक मागणी
Bhandara : शेतकऱ्यांना मिळाली विम्याची कवडीमोल रक्कम;सरकारकडे उपहासात्मक मागणी प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचा विमा काढलेल्या शेतकऱ्यांना मागील वर्षी आलेल्या अवकाळी पावसाचा लाभ देताना चोलामंडलम कंपनीनं शेतकऱ्याची चांगलेच बोळवण केली आहे. मोहाडी तालुक्यातील पालडोंगरी येथील एका शेतकऱ्याला मिळालेली एक हजार आठशे रुपयांची रक्कम बँकेतून काढून आणण्यासाठी चक्क पोलीस संरक्षण द्यावं, अशी उपहासात्मक मागणी केली आहे. तर, विमा योजनेच्या लाभापेक्षा खताची एक बॅग महाग असल्यानं अशा विमा रकमेचं करायचं काय? असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
सोलापूर
महाराष्ट्र
Blog
Advertisement
Advertisement

महेश गलांडे
Opinion












