एक्स्प्लोर
Pankaja Munde Beed : पंकजा मुंडेंसमोर शेतकऱ्याला अश्रू अनावर, पावसामुळे नुकसान
Pankaja Munde Beed : बीड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं थैमान घातलं, शेेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. याची पाहणी करण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे आज मोरगावात आल्या होत्या त्यावेळी जाधव वस्तीवरील शेतकऱ्यांनी पंकजा मुंडे यांच्या समोरच आमच्या व्यथा मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवा असा टाहो फोडला.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
करमणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















