एक्स्प्लोर
Dhananjay Munde in Parli : अपघातानंतर 35 दिवसांनी आमदार धनंजय मुंडे उद्या परळीत
परळीमध्ये कार अपघातात जखमी झाल्यानंतर उपचार घेऊन बरे झालेले धनंजय मुंडे उद्या परळी मध्ये येणार आहेत मात्र परळीत येण्या अगोदर ते गहिनीनाथ गडावर जाऊन दर्शन घेतील आणि त्यानंतर गोपीनाथ गडावर जाऊन ते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृति स्थळाच दर्शन घेणार आहेत.. अपघातातून बरे झालेले धनंजय मुंडे पहिल्यांदाच परळी शहरात येत असल्याने परळीमध्ये मोठी जयंत तयारी करण्यात आली आहे तर परळी शहरात त्यांची मोठी स्वागत मिरवणूक देखील काढण्यात येणार आहे.
आणखी पाहा























