एक्स्प्लोर
Avian H5N8 Flu in Humans | भीती खरी ठरली; बर्ड फ्लूची माणसांनाही लागण
बर्ड फ्लूचा संसर्ग एखाद्या मानवाला झाल्याचं पाहायवला मिळालं नव्हतं. पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीला बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. रशियामध्ये मानवामध्ये बर्ड फ्लू व्हायरसचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. H5N8 एवियन फ्लू म्हणजेच, बर्ड फ्लू व्हायरस व्यक्तींमध्ये आढळून आल्याचं रशियाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. रशियाच्या रिसर्च सेंटर वेक्टरच्या वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पोल्ट्री फार्ममधील सात कर्मचाऱ्यांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाला आहे. रोसपोत्रेनादजोरच्या वेक्टर रिसर्च सेंटरने व्यक्तींमध्ये हा व्हायरस सापडल्याची माहिती दिली आहे.
महाराष्ट्र
Raj Thackeray Nashik Tour : राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल, ३ दिवस दौरा, कार्यकर्त्यांशी साधणार संंवाद
ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 23 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्स
Sanjay Raut Mumbai : 'ढोंग बंद करा, बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या', राऊतांचं शाहांना आव्हान
Pune Crime : कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या,पुण्यात कौर्याची परिसीमा,खून केल्यावर व्हिडीओ चित्रीत
Walmik Karad Hospitalized : वाल्मिक कराड मध्यरात्री रुग्णालयात, डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement