एक्स्प्लोर
Advertisement
Flying Bike : सव्वा सहा कोटीची उडणारी बाईक, ट्रॅफिक जाम, प्रदूषणावर नामी उपाय ABP Majha
बातमी ट्रॅफिक जामच्या समस्येवर उपाय शोधणारी. डेट्रॉईटमध्ये ऑटो शोमध्ये एक उडणारी बाईक सध्या सगळ्यांच्याच आकर्षणाचं केंद्र ठरलीय. एक्स टूरिझ्मो फ्लाईंग बाईक ही एक हायब्रिड इलेक्ट्रिक हॉवरबाईक आहे. एअरविन्स टेक्नॉनॉलॉजीजने या बाईकची निर्मिती केलीय. या बाईकची किंमत सध्या ७ लाख ७० हजार डॉलर्स म्हणजे तब्बल सव्वा सहा कोटी इतकी आहे. या बाईकला अजून अनेक टप्पे पार करायचे आहेत. मात्र ती प्रत्यक्षात रस्त्यावर आल्यास आरोग्य सुविधा तात्काळ पोहोचवणे यासह त्याचा उपयोग गरजवंतांना मदत करणे किंवा सुरक्षा यंत्रणांना एखाद्या अशक्य ठिकाणी पोहोचण्यासाठी होऊ शकतो. अगदी आपत्कालीन परिस्थितीत ही बाईक फायदेशीर ठरु शकते.
ऑटो
Nitin Gadkari launch CNG Bike : CNG बाईक लाँच, महाराष्ट्रात किंमत किती? गडकरींचं Uncut भाषण
First CNG Bike review Pune : Nitin Gadkari यांनी लाँच केलेल्या पहिल्या सीएनजी बाईकचा रिव्ह्यू
FASTag KYC Update : 'हे' फास्टॅग 31 जानेवारीला होतील निष्क्रिय, आधी हे काम पूर्ण करा Auto News
Vehicle Sale in September :सप्टेंबरमध्ये 14 लाख 64 हजार वाहनांची विक्री,सेमीकंडक्टरचा पुरवठाही वाढला
Tata Tiago EV : फीचर्स ते किंमत, Tata Motors चे उपाध्यक्ष Anand Kulkarni म्हणतात...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement