एक्स्प्लोर
Hydrogen Car : पहिल्या हायड्रोजन कारमधून नितीन गडकरी संसदेत, कशी आहे गडकरींची कार?
देशातल्या पहिल्या हायड्रोजन कारमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संसदेत... प्रदूषण नियंत्रणासाठी हायड्रोजन इंधन वापराच्या पर्यायाची पडताळणी.... महागलेल्या इंधनावर हायड्रोजन इंधनाचा पर्याय ठरेल....नितीन गडकरींचा दावा...
आणखी पाहा


















