एक्स्प्लोर
Jaikwadi Dam Water Level : नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, मराठवाड्यातील जायकवाडी धरणात आवक वाढली
Jaikwadi Dam Water Level : नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, मराठवाड्यातील जायकवाडी धरणात आवक वाढली
मराठवाड्यासाठी महत्त्वाची बातमी. नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसानंतर जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढलीये. जायकवाडी धरणात सध्या 19 हजार 260 क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे. धरणात सध्या 36.35 टक्के पाणीसाठा आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडल्यामुळे जायकवाडीची पातळी वाढतेय. दरम्यान, ने वैजापूर तालुक्यातील 17 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Tags :
Jaikwadi Damआणखी पाहा