एक्स्प्लोर
Ganesh Chaturthi 2021 : औरंगाबादेत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते बाप्पाची आरती
घराघरांत गणरायाचं आगमन झालंय. अशातच औरंगाबादमध्येही गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहेत. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत गणरायाची पूजा-अर्चना केली जात आहे. तसेच चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते गणरायाची आरतीही करण्यात आली.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट























