एक्स्प्लोर
Advertisement
Aurangabad Old Coins: ऐतिहासिक नाण्यांचा पंचनामा सुरु, प्रियदर्शनी उद्यानात सापडली नाणी ABP Majha
औरंगाबाद शहरातल्या प्रियदर्शनी उद्यानात ऐतिहासिक दोनशे ते अडीचशे वर्षांपूर्वींची नाणी सापडली आहेत. जवळपास २ किलो वजनाची हजारपेक्षा जास्त नाणी सापडल्याची माहिती आहे. प्रियदर्शनी उद्यानात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं काम सुरु आहे. स्मारकाच्या संरक्षण भिंतीसाठी खोदकाम चालू असलेल्या ठिकाणी ही नाणी सापडली आहेत. १६८०, १८५४ आणि १८८१ काह असं काही नाण्यांवर लिहिलेलं दिसतंय. जेसीबीनं खड्ड्याचं खोदकाम पूर्ण झाल्यानंतर मजुराला त्यातील माती काढताना टोपल्यांमध्ये नाणी सापडलीत. आणखी नाणी सापडण्याचीही शक्यता आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका आणि पोलिसांकडून संयुक्त पंचनामा सुरू आहे.
औरंगाबाद
Bachchu Kadu Morcha : संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांच्या मोर्चाला सुरुवात ABP Majha
Sambhaji Nagar Voting : संभाजीनगर जिल्ह्यात चार मतदारसंघात दुबार नावे असल्याची तक्रार
Abdul Sattar on Raosaheb Danve : निवडून येत होते तोपर्यंत सिल्लोड पाकिस्तान वाटला नाही, दानवेंना उत्तर
Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये 19 वर्षीय मुलींचं अपहरण, पैसे मिळवण्यासाठी रचला कट ABP Majha
SambhajiNagar Loksabha : वडिलांच्या प्रचारासाठी मुलं मैदानात, छत्रपती संभाजीनगरकर कोणाला कौल देणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement