एक्स्प्लोर
Aurangabad | अत्यावश्यक सेवेची दुकानं दुपारी 1 वाजेपर्यंतच सुरु राहणार; जिल्हा प्रशासनाचा निर्णय
औरंगाबादमध्ये आजपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंतच सुरु राहणार. यात किराणा, डेअरी , बेकरी ,खाद्यपदार्थ दुकाने ,भाजीपाला यांचा समावेशा आहे. फक्त मेडिकलची दुकाने 24 तास सुरु ठेवता येणार आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























